


आजच्या डिजिटल युगात इन्फ्लुएंसर्सनी मनोरंजन आणि मार्केटिंगच्या जगात मोठा बदल घडवून आणला आहे. या बद्द्ल अभिनेते मिलिंद फाटक यांच्यासोबत आपण चर्चा केली आहे की इन्फ्लुएंसर्समुळे फिल्म आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री कशी बदलली आहे, कलाकारांवर त्याचा काय परिणाम झाला आहे आणि आजच्या काळातील प्रेक्षकांच्या निवडी कशा बदलत आहेत. Unfiltered With Shreyas च्या या स्पष्ट आणि मनमोकळ्या संवादात जाणून घ्या इंडस्ट्रीमधील बदलांचे वास्तव आणि कलाकारांचा दृष्टिकोन. Part One: https://youtu.be/V04lPDY84_E Part Two: https://youtu.be/azibMxX0JD8 Watch full Podcast and like | Share | Comment | Subscribe #marathipodcast #milindphatak #kalakar #marathicelebrities #marathiserial #marathicontent #influencer #marketing